शिक्षणाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही….
आपला समाज माणूस म्हणून जगायला नैतिकतेने साक्षर होवो हीच प्रार्थना….
याचसाठी एक नवा प्रयत्न करायचा विचार करतोय…
एक ब्लॉग तयार करून त्यात अनेक विषयांवरील तज्ञांचा विचार आपणापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करायचा विचार चालू आहे…
तुमच्या विचारांचा समाजाला फायदा करून देणे हाच एकमेव उद्देश समोर ठेऊन प्रयत्न करायचा विचार करतोय… कृपया साथ देण्याची विनंती करतो…
या महिनाभरात ब्लॉग च्या साईट चे काम पूर्ण करून पुढच्या महिन्यापासून नियमित पोस्ट करण्यात येतील…
तुमचे सहकार्य अमूल्य असेल…
आशा आहे Friends List मधील अनेकांचे याकामी सहकार्य लाभेल…
या पोस्ट मधून आपणासर्वांना आवाहन करतो की चला सर्व मिळून मस्तक सुधारायचा प्रयत्न तरी करून पाहूयात…
No comments:
Post a Comment